डाऊनलोड करण्यापूर्वी सुचना वाचा .


डाऊनलोड करण्यापूर्वी सुचना वाचा .


            मी येथे देत असलेले कागदपत्र Word, Power Point,
 Excel मध्ये आहेत. ते सर्व कागदपत्र मी APS Designer या मराठी Typing Application चा वाप करुन टाईप केलेली आहेत. त्यामुळे तुम्ही Download केल्यानंतर जर तुमच्याकडे APS Designer चे Font नसतील तर ते कागदपत्र Open केल्यानंतर दिसणार नाहीत. त्यासाठी तुम्ही मी खाली देत असलेले Font Download करा व तुमच्या PC/Laptop मध्ये Install करा. Font कसे Install करावे याची माहिती मी देत आहे व सोबत Video सुद्धा देत आहे.


Font Install कसे करावे ?

         सर्वप्रथम Download केलेले Fonts सिलेक्ट करा व Copy करुन PC/Laptop च्या Control Panel > Font > मध्ये जावून Paste करा व Install वर OK करा की झाले.


Font डाऊनलोड करा 


1.Abhishek     2.Abhishek-Normal   3.Akanksha-Bold

 4.Akanksha-Italic    5.Akanksha-Normal    6.Kinnari

7.Alankar-Bold    8.Alankar-Italic   9.Alankar-Normal 


                Font Install चा  Video   पाहण्यासाठी Click करा       

No comments:

Post a Comment