Direct Download Link देणेे


Direct Download Link देणेे


Google Drive वर न पाठवता Direct Download Link कशी तयार करावी ?


1.  Google Drive वर न जाता Direct Download साठी  http://www.syncwithtech.org/p/direct-download-link-generator.html?m=1 या लिंक वर Click करा.




2. वरील प्रमाणे Page Open होईल. त्यामध्ये लाल बाणाने दाखविलेल्या Enter Share Link मध्ये Google Drive वरील फाईल वर Right क्लिक करुन Share वर क्लिक करावे व मधली Link Copy करावी.



3. वरील प्रमाणे लिंक Copy केल्यानंतर ती खालील पहिल्या बाणाच्या जागेवर Paste करावी.



4. त्यानंतर Generate वर क्लिक करावे नंतर वर दाखविल्या प्रमाणे Generate च्या खाली तुमची Direct Download Link तयार झालेली दिसेल. ती Copy करुन घ्यावी व नंतर तुम्हाला पाहिजे तेथे Share करा.  


No comments:

Post a Comment