Online Test कशी बनवावी ?

Online Test कशी तयार करावी ?

   1. https://www.classmarker.com  ही website open करा. ती खालील प्रमाणे दिसेल.

   2.  वर लाल बाणाने दाखविलेल्या Register Free वर क्लिक करावे.

   3. वर लाल बाणाने दाखविलेल्या For educational use वर क्लिक करावे.

   4. त्यानंतर वरील फॉर्म Open होईल. त्यात सर्व माहिती भरावी. ID व Password लक्षात ठेवावा व Register वर क्लिक करावे.

   5. त्यानंतर User ID व Password वापरुन Login करावे.

   6. त्यानंतर वरील Window Open होईल. त्यात वर लाल बाण दर्शविलेल्या Tests वर क्लिक करावे.

   7.  लाल बाणाने दाखविलेल्या New Test+ वर क्लिक करावे.

   8.  त्यानंतर लाल बाणाच्या ठिकाणी Test Name टाकावे व Start Adding Questions वर क्लिक करावे.

   9. वर दर्शविल्याप्रमाणे Fixed Questions मधील Add New वर क्लिक करावे.

   10.        त्यानंतर वरील प्रमाणे पेज Open होईल त्यामध्ये प्रश्न व पर्याय लिहून Save करावी. तर Preview केले तर तुमची प्रश्नपत्रिका अशी दिसेल.

   11.        जर तुम्हाला आणखी प्रश्न टाकावयाचे असतील तर edit वर क्लिक करावे.

   12.        जर प्रश्न टाकल्यानंतर Save केले तर पुढील Window Open होईल.

   13.        वरील लाल बाणाने दर्शविलेल्या Create New Link वर क्लिक करावे.

   14.        त्यानंतर वर लाल बाणाने दर्शविलेल्या Link Name ठिकाणी तुम्ही Link चे नाव टाकावे व खाली असलेल्या Assign वर क्लिक करावे.

   15.        त्यानंतर वरील Window Open होईल त्यातील Link तुम्ही तुमच्या वेबसाईट, ब्लॉगवर देऊ शकता.


No comments:

Post a Comment