QR Code कसे बनवावे ?

QR Code कसे बनवावे ?


       **  QR कोड म्हणजे Blog किंवा Website ची Link, फोटो, गाणे, कविता, SMS, Email, Video यांची लिंक लक्षात राहत नाही. अशावेळी विविध Links चे QR Code तयार केले तर Neo Reader या Application च्या सहाय्याने Android किंवा Windows मोबाईल धारक त्या Link लवकर Open करु शकतात.

QR Code कसे बनवावे ?

1. सर्व प्रथम https://app.qr-code-generator.com/site/login ही वेबसाईट Open करावी. त्यानंतर खालील प्रमाणे Page Open होईल.


2. वरील प्रमाणे Page Open झाल्यानंतर त्यामध्ये तुमचा E-Mail ID व Password टाकूण Login करावे. Login केल्यानंतर पुढील प्रमाणे Page Open होईल.

 

3. त्यामध्ये तुम्हाला अंक दिसणार नाहीत , फक्त 1 ते 12 Option दिसतील. या 12 पर्यायांचा वापर करुन तुम्ही 12 प्रकारचे QR Code तयार करु शकता.


1. Website (URL) :- वेबसाईट, ब्लॉग ची Link
2. Facebook      :- तुम्ही Like केलेले Facebook पेज
3. PDF File       :- संपूर्ण PDF File
4. App Store     :- स्मार्ट फोनचे App
5. Image Gallery :- फोटो
6. MP3 File      :- MP3 गाणे, कविता इत्यादी
7. Multi URL     :- एकापेक्षा अनेक URL
8. vCard         :- तुमचे vCard etc.
9. Email         :- तुम्हाला पाहीजे असलेला E-Mail
10.SMS          :- तुम्हाला पाहीजे असलेला SMS
11.Text          :- तुम्हाला पाहीजे असलेला शब्द, वाक्य Text
12.Website (URL) :- वेबसाईट, ब्लॉग, Google Drive किंवा इतर Link


4. आता आपण नमुना पाहू.
       उदा.  1. Website (URL) :- वेबसाईट, ब्लॉग ची Link
  सर्व प्रथम Website (URL) या Icon वर क्लिक करावे. व नंतर Next वर क्लिक करावे. त्यानंतर पुढील प्रमाणे Page Open होईल.



 5. वर लाल बाणाने दाखविलेल्या Website (URL) च्या पुढे तुमच्या Blog, Website चा URL टाका व नंतर Next वर क्लिक करावे.





 6. त्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला तुमच्या URL चा QR Code दिसेल. Code Generate झाल्यावर Done वर क्लिक करावे. त्यानंतर खालील प्रमाणे Page Open होईल.



 7. त्यानंतर तुम्ही तयार केलेला QR Code Download करण्यासाठी बाण दाखविलेल्या Downlod वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा QR Code .jpg format मध्ये Save होईल.



8. नवीन QR Code बनविण्यासाठी New QR Code वर क्लिक करावे. त्यानंतर खालील प्रमाणे Page Open होईल.


8. उदा. 2. MP3 File  :- MP3 गाणे, कविता इत्यादी

MP3 File या Icon वर क्लिक करावे. व नंतर Next वर क्लिक करावे. त्यानंतर पुढील प्रमाणे Page Open होईल.




 9. लाल बाण दाखविलेल्या ठिकाणी Upload File वर क्लिक करुन तुम्हाला पाहिजे असलेली MP3 फाईल सिलेक्ट करा व Open वर क्लिक करा. त्यानंतर वर दाखविल्याप्रमाणे फाईल Upload होईल.






 10. त्यानंतर वरील प्रमाणे Upload झालेली फाईल दिसेल. त्यानंतर Next वर क्लिक करावे.




 11. त्यानंतर वरील प्रमाणे 6 – 7 – 8 प्रमाणे कृती करावी.




     अशा प्रकारे तुम्ही QR Code तयार करु शकता व फोटो च्या रुपात दुसऱ्याला पाठवू शकता.

नमुना QR Code



 




                                                                                                                 

No comments:

Post a Comment